गुहागर: विवाहाला जाणाऱ्या क्रुझ गाडीचा देवघर जवळ अपघात; आठ जण जखमी, दाभोळ वरून चिपळूणला जात असताना अपघात
Guhagar, Ratnagiri | Jun 2, 2025
दाभोळवरून चिपळूणला विवाहासाठी जाणाऱ्या क्रुझ गाडीला चिपळूण गुहागर मार्गावरील देवघर ते मार्गताम्हाने दरम्यान अपघात झाला...