आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार चदनझिरा आणि सुंदर नगर भागाला नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे बगळे यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले चंदंजिरा आणि सुंदर नगर या भागाला नागरिकांना दहा हजाराचा पाणीपट्टी टॅक्स लावण्यात आला आहे यामुळे नागरिकानी महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला आहे