आज मंगळवार 20 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता माध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराज यांनी आज पुन्हा अहिंसा संदर्भात वादग्रस्त वक्तृत्व केले असून एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करणे म्हणजे अहिंसा नाही असे वक्तव्य त्यांनी आज रोजी केले असून या संदर्भात प्रतिक्रिया देताना माझा अहिंसेला विरोध नाही अशी प्रतिक्रिया रामगिरी महाराज यांनी भाजपच्या कार्यक्रमांमध्ये क्रांती चौक येथे सदरील माहिती दिली आहे.