अंबड: अंबड पोलीस ॲक्शन मोडवर विविध अवैध धंदे धडक कारवाई सातत्याने कारवाई होणार ठाणेदार संतोष घोडके
Ambad, Jalna | Nov 1, 2025 जालन्याच्या अंबड येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिसांनी काल व आज विविध अवैध धंदे दारू जुगार पत्त्याचा क्लब बेसिस्त वाहन चालवणे बुलेटवर कारवाई अशा विविध कारवाया करून आंबट पोलीस टेशन मोडवर असल्याचे करावेतून दिसून आले आहे तर अंबड शहर व पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेल्या अवध धंद्या पोलिसांचे आगामी काळात करडी नजर असणार असल्याची माहिती आंबट ठाणेदार संतोष घोडके यांनी आज दिनांक एक नोव्हेंबर २०-२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रसार माध्यमांशी बोलता