धुळे: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचे धुळे क्यूमाईन क्लब समोर राज्यव्यापी कामबंद आंदोलन
Dhule, Dhule | Aug 19, 2025
शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी...