श्रीरामपूर: खिर्डी येथे झाडे तोडू नका म्हटल्याने मारहाण श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shrirampur, Ahmednagar | Sep 4, 2025
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे वादाची जागा असल्याने झाडे तोडू नका म्हटले नाही मारहाण करण्याचा प्रकार घडला असून...