दिनांक 29 नोव्हेंबर च्या दुपारी 1 वाजेच्या दरम्यान गराडा येथे राहते घरी मृतक नामे चित्ररेखा मसराम हिने आपल्या राहते घरी मौजा गराडा येथे अज्ञात कारणाने रेट किलर विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी मरण पावली. गोरेगाव पोलिसात दिनांक 18 डिसेंबर रोजी 11:30 वाजता फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसात मर्ग नोंद करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.