बुलढाणा: शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन
Buldana, Buldhana | Aug 22, 2025
बुलढाणा शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बुलढाणा जिल्हा पोलीस घटकाला प्राप्त...