तळोदा: तळोदा तालुक्यात धानोरा दसवद रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार, वाहनधारकाने मोबाईल मध्ये केला व्हिडिओ
Talode, Nandurbar | Aug 17, 2025
तळोदा तालुक्यातील धानोरा दसवद रस्त्यावर आज सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या मुक्त संचार करताना नागरिकांना दिसून आला आहे....