तालुक्यातील निसर्गाचा समतोल ढासल्ळयामुळे तालुक्यात वातावरण हा पाऊसाने तापलेला आहे संपूर्ण तालुक्यात धानपिके पूर्ण झालेले आहे तालुक्यात 97% पीक हे कापणी करण्याचा प्रतीक्षेत शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांनी धनाची कापणी केलेली आहे त्यांच्या कळपावर पाणी साचल्यामुळे त्यांच्या नाणांना अंकुर आलेले आहेत शेतकरी वर्ग शासनाकडे आतुरतेने वाट बघत आहे धानाची नुकसान भरपाई मिळावी तात्काळ पंचनामे करून निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी शासन जी आर्थिक निधीत शेतकरी लोकांना देते ती एवढी कमी असते की शेतकरी