गोरेगाव येथील पवनतलाव येथे आयोजित श्रीराम कथा कार्यक्रमात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सहभागी होत भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला. याप्रसंगी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले की अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात नैतिक मूल्ये व सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ होतात. असे आमदार विजय रहांगडाले म्हणाले.