रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हॉटेल आर्चिड, कुडवा नाका, तिरोडा रोड गोंदिया येथील रूम क्रमांक ९ मध्ये दोन युवक बँक खाते धारकाची माहिती न देता, खाते मिळवून ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर पैशांचे गैरव्यवहार करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. ही कारवाई १६ जानेवारी रोजी पहाटे २:१५ वाजता करण्यात आली