कोरपना: पेरणा कॉलेजमध्ये कला क्षेत्रातील विविध संधींवर मार्गदर्शन
कोरपणा ग्रामविकास बोधिस्य संस्थेद्वारा संचालित पेरणा महाविद्यालय यांनी आयोजित कला क्षेत्रातील विविध संधी या विषयांवर बोलत असताना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण आंबटकर आधी शिक्षक वृंद उपस्थित होते हा कार्यक्रम 12 नोव्हेंबर रोज दुपारी बारा वाजता दरम्यान पार पडलात