राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत-खालापूर आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा आज (दि.१३) रॉयल गार्डन, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती श्री.पुंडलिक पाटील, शिवेवेना शिंदे गटाचे कर्जत खालापूर विधानसभा संघटक श्री.पंकज पाटील, माजी नगरसेविका सौ. पुष्पा हरिश्चंद्र दगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेने रायगड जिल्हा सचिव जे. पी. पाटील, युवा नेते श्री