अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे विधान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांनी बुधवारी केले आहे.
वैजापूर: नुकसानाचे पंचनामे पूर्ण,सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मदत लवकरच मिळणार, आ.बोरनारे यांचे कार्यालयात विधान - Vaijapur News