गडचिरोली: जंगलात नक्षल्यांशी झुंज देणाऱ्या शूर PSI वासुदेव मडावी यांचा आझाद गणेश मंडळ, अहेरी तर्फे सत्कार
Gadchiroli, Gadchiroli | Sep 7, 2025
गडचिरोलीच्या दहशतीच्या जंगलात 26 वर्षे अखंड झुंज देणारे व अनेक शौर्यगाथा लिहिणारे C-60 चे पराक्रमी पोलिस उपनिरीक्षक मा....