Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse

समुद्रपूर: भवानपुर गावाशेजारील गोठ्यात वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार, शेतकरी व गावकऱ्यांना वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन

Samudrapur, Wardha | Jun 22, 2025
समुद्रपुर तालुक्यातील भवानपुर येथे वाघाने गावाशेजारील गोठ्यात बांधून असलेल्या म्हैसीवर हल्ला चढवित म्हैसीला जागीच ठार केले. प्राप्त माहिती भवानपुर येथील शेतकरी शंकर वाकडे याच्या गावाशेजारी गोठ्यामध्ये ५ म्हैसी व जनावरे बांधून होते याच दरम्यान वाघाने यातील एका म्हैसीवर हल्ला चढवून जागीच ठार करून दुर फरफट नेले. शेतकरी सकाळी ६ वाजता गोठ्यात गेले तेव्हा हि घटना निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती गिरड येथील वनविभागाला दिली आहे.

MORE NEWS