Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

भुसावळ: हतनूर धरणाला तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आली

Bhusawal, Jalgaon | Aug 6, 2025
हतनूर धरणाला तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आली हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळून निघेल.  *"हर घर तिरंगा"* जनजागृती पंधरवडा कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही  रोषणाई करण्यात आली  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार, हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय ध्वजाचा गौरव व्यक्त करण्यासाठी  हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळून निघेल. हे आयोजन जनजागृतीसाठी आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी करण्यात आले आहे.
भुसावळ: हतनूर धरणाला तिरंगा स्वरूपातील रोषणाई करण्यात आली - Bhusawal News