जळगाव: गिरणा पाण्याच्या टाकीजवळ दारू पिण्याच्या जागेवरून एकावर धारदार चाकूने वार; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 1, 2025
जळगाव शहरातील रामानंद नगर येथील गिरणा पाण्याची टाकीजवळ दारू पिण्याच्या जागेवरून वाद झाल्याने मुलाला चापटाबुक्क्यांनी...