रूई लिंबा गावात राष्ट्रवादी पवार गटाची बैठक
Beed, Beed | Oct 19, 2025 बीड मतदारसंघातील रूई लिंबा गावात रविवार दि 19 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता, पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात, प्रवेश केला. यावेळी पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून विकासाच्या माध्यमातून गावोगावी संघटन मजबूत करण्यात येणार आहे. तसेच नव्या कार्यकर्त्यांन