वैजापूर: पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
सोमवार तारीख 13 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड तहसीलदार सुनील सावंत तहसीलदार कुमावत यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.