देवळी: पुलगाव पोलिसांची अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई, हजारो रुपयाचा मुद्देमाल जप्त रसुलाबाद व नगरपरिषद हद्दीत कारवाई
Deoli, Wardha | Aug 5, 2025
पुलगाव पोलिसांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी...