युनिट-04 पथकाने पेट्रोलिंगदरम्यान झेड कॉर्नर परिसरात संशयित आदित्य ढसाळ याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्या कमरेवरून एक देशी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ₹52,000 आहे. सदर शस्त्र प्यादी मस्केकडून विकत घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे.