शिरूर कासार: निमगाव, नांदेवाली परिसरात राष्ट्रवादीकडून नुकसानीची पाहणी
शिरूर कासार तालुक्यातील निमगाव, नांदेवाली परिसरात सिंदफना नदीला आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती, पिके, घरे आणि जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले, तर काहींची घरे पूर्णपणे कोसळली आहेत.या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवार दि 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.याव