चंद्रपूर: ब्रह्मपुरी पोलिसात हरवलेले 24 मोबाईल पोलीस निरीक्षक प्रमोद बांधबले यांच्या हस्ते फिर्यादी सुपूर्त
चंद्रपूर जिल्ह्यातील पो. स्टे. ब्रह्मपुरी मोबाईल मिसिंग शोध CEIR Portal सायबर च्या माध्यमातून पो स्टे ब्रह्मपुरी परिसरातील मोबाईल मिसिंग शोध घेण्यात आला. 24 मोबाईल मिळून आले. सदर मोबाईल पो नी प्रमोद बानवले साहेब यांच्या हस्ते मूळ मोबाईल धारक यांना मोबाईल परत देण्यात आले. सदर मोबाईल चा शोध डीबी पथकातील सपोनी मनोज खडसे, पोहवा मुकेश गजबे, पो. अ निलेश तुमसरे पो. अ स्वप्निल पळसपगार चंदू कुरसंगे पो अ इरशाद खान, वशिष्ठ रंगारी यांनी केली.