दारव्हा: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे श्रद्धांजली सभेत शहीदांना भावपूर्ण अभिवादन,
पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध
Darwha, Yavatmal | Apr 29, 2025
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या...