कामठी: चंद्रपूर मध्ये मतदार यादीत एका बापाला 56 मुले दाखविली, विजय वडेट्टीवार यांचा कामठी येथे आयोजित सभेत हल्लाबोल
Kamptee, Nagpur | Sep 3, 2025
काँग्रेसच्या वतीने मतचोरीच्या मुद्द्यावरून वोट चोर गद्दी छोड या अभियानाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या...