गोंदिया: सिंधी समाज गोंदिया द्वारे महाराष्ट्र व पंजाब येथील बाढ पिडीतासाठी 1 लाख 51 हजार रु. सहायता राशी जिल्हाधिकाऱ्यांना प्रधान
महाराष्ट्र पंजाब येथे आलेल्या भीषण बाढने प्रभावित कुटुंबांना सिंधी जनरल पंचायत व संपूर्ण सिंधी समाज गोंदियाच्या वतीने 1लाख 51हजारची सहयोग राशी मुख्यमंत्री सहायता निधी बाढ राहत कोस जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रसंगी सिंधी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्र व पंजाब येथे आलेली त्रासदी ही दोन राज्याची नसून संपूर्ण देशाची पीडा आहे.अशावेळी समाजातील प्रत्येक वर्गाने पुढे येऊन मदत करायला हवी.यावेळी पूज्य सिंधी जनरल पंचायत व सिंधी समाज उपस्थित होते.