वणी: मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वणी येथील भाजपसह इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठात प्रवेश
Wani, Yavatmal | Aug 3, 2025
वणी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपसह विविध पक्षांतील अनेक स्थानिक नेते, सरपंच...