उमरेड: उमरेड तालुक्यातील विविध विकास कामाला देण्यात आली मंजुरी
Umred, Nagpur | Oct 16, 2025 जिल्हा नियोजन समिती सन 2025 - 26 मधील 3054 इतर जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत उमरेड तालुक्यातील सिरसी ते फरीदापुर ग्रा. मा. 121 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कराडला ते बाडोना रस्त्याचे खडीकरण करणे, आकोला ते विरली ग्रा. मा. 78 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.