निलंगा: तालुक्यातील हाडगा येथील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा... प्रशासनाकडून भरीव मदतीची केली अपेक्षा
Nilanga, Latur | Sep 19, 2025 निलंगा तालुक्यातील हाडगाव व मसलगा भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा केली आहे