मालेगाव: डोंगराळ शिवार येथे मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा अपघात एकाचा मृत्यू
मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगराळ शिवार येथे ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलवर असलेल्या मपास ताराचंद पवार याला गंभीरज दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात मालेगाव तालुका पोलिसात अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास मालेगाव तालुका पोलीस करीत आहे