जामखेड: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड चे आमदार रोहित पवारांवर घणाघात शाब्दिक हल्ला..!
Jamkhed, Ahmednagar | Aug 18, 2025
रोहित पवारांनी जे स्टेटमेन्ट केलंय त्याच्या कडे लक्ष देण्याची काही ही गरज नाही...परंतु मला काळजी अजित पवारांच्या मुलाची...