अकोट: १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार;उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
Akot, Akola | Jul 31, 2025
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान अकोट महसूल उपविभागात महसुल सप्ताह साजरा होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर...