आंबेगाव: नगराध्यक्ष उमेदवार सौ. मोनिका बाणखेले यांचा मंचर परिसरात प्रचार दौरा
Ambegaon, Pune | Nov 24, 2025 मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. मोनिका सुनील बाणखेले यांनी आज आपला प्रचार दौरा शहरातील महत्त्वाच्या वसाहतींमध्ये केला. यामध्ये थोरात मळा, जाधव मळा, पोखरकर मळा आणि बागलमळा या परिसरांचा समावेश होता.