चंद्रपूर: संपूर्ण जिल्ह्यात वन्यप्राण्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण
संपुर्ण जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्याची भिती मोठया प्रमाणात आठवड्यातुन जिल्ह्यात असो अथवा तालूक्यात वन्य प्राण्यामुळे जनतेला अपघातास सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन वाघाचे शेतकऱ्यांवर होणारे हल्ले वाढतच चालले आहे. या घटना एक - दोन नाही तर अनेक घटना वाघा मुळे व इतर वन्य प्राण्यामुळे घडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मानवाचे व पाळीव प्राण्याचे बळी गेल्याची घटना नियमित बघावयास मिळत आहे. यामुळे नागरीक व शेतकऱ्या मध्ये भितीचे वाता