एसटीला गणपती पावला 23 कोटीहून अधिक उत्पन्न -प्रताप सरनाईक
आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणपती उत्सवामध्ये कोकण साठी जाणाऱ्या एसटीला 23 कोटी 77 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून यामुळे एसटीने कोकणवासी यांचा सुखरूप प्रवास झाला असून अनेक एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळेच उत्पन्नात वाढ झाली असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले