मानगाव: विकास कॉलनी परिसरात चिमुकल्या प्रीत ने वाचवले दयाळ पक्ष्याच्या पिल्लांचे प्राण
दोऱ्यामध्ये अडकलेल्या दोन पिल्लांची सुटका
Mangaon, Raigad | Jun 17, 2025
माणगांव येथील विकास कॉलनी परिसरात राहत असलेल्या गणेश सुतार यांना त्यांच्या घरासमोर दारात सकाळी पक्ष्याची दोन लहान पिल्ले...