श्रीगोंदा: नाहाटांवर 'अॅट्रॉसिटी'चे दोन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल सहायक अभियंता, वायरमनला शिवीगाळ केल्याची तक्रार
नाहाटांवर 'अॅट्रॉसिटी'चे दोन गुन्हे सहायक अभियंता, वायरमनला शिवीगाळ केल्याची तक्रार श्रीगोंदा : महावितरण सहायक अभियंता व वायरमन यांना शिवीगाळ करून दमबाजी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब नाहाटा यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाहाटा यांच्यासह अनिल खेडकर यांच्यावरही अॅट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा आणल्याचा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज सकाळी 11 वाजता करण्यात केला आहे.