रामटेक: विद्युत उपअभियंता कार्यालय, रामटेक कार्यालयासमोरील वीज कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संपत तुर्तास स्थगीत
Ramtek, Nagpur | Oct 10, 2025 राज्य विद्युत विभागाच्या खाजगीकरणाला विरोध दर्शवित विद्युत विभाग अंतर्गत येणाऱ्या तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांद्वारे उपविभागीय विद्युत अभियंता कार्यालय रामटेक समोर गुरुवार दि. 9 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजता पासून सुरू असलेल्या 72 तासांचा लाक्षणिक संप विद्युत विभाग व कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यात दुपारी झालेल्या चर्चा बैठकीनंतर शुक्रवार दि. 10 ऑक्टोबरला दु. 2 वाजताच्या दरम्यान तूर्तास स्थगीत करण्यात आला.