कळमनूरी: सुकळी विर येथे शिव पाणंद रस्त्यावर अतिक्रमण,नागरिकांचे आमरण उपोषण,तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
Kalamnuri, Hingoli | Sep 8, 2025
कळमनुरी तालुक्यातील मौजे सुकळी विर या ठिकाणी असलेल्या शिव पाणंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे,या ठिकाणचे...