परांडा: शरद पवार गटाला मोठा धक्का; परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे राष्ट्रवादी अजित पवार गटात करणार प्रवेश
Paranda, Dharavshiv | Aug 4, 2025
परांडे चे माजी आमदार राहुल मोटे हे पाच ऑगस्ट रोजी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये...