नाशिकरोड परिसरात अज्ञात चोरट्याने घरासमोर उभी असलेली होंडा मोपेड लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चंद्रकांत दत्तात्रय बागुल (वय 56, रा. सदगुरू नगर अ, दसक, जेलरोड, नाशिकरोड) यांच्या मालकीची अंदाजे 45 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोपेड (क्र. MH 15 FA 0868) दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 ते 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दिनांक 3 जानेवारी 2026