नेवासा: अखेर शनैश्वर देवस्थानातील दानपेट्या उघडल्या
शिंगणापूर देवस्थान बाबत विश्वस्त मंडळ व कार्यकारी समितीत देवस्थानची सुत्रे हाती घेण्याच्या वादामुळे, दर सोमवारी उघडणारे दानपात्र अहिल्यानगरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधीच्या देखरेखीखाली दानपेट्या उघडल्या. सर्व मोजदाद करण्यात येऊन सर्व रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे.