दारव्हा: शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बसणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, न. प. ला बहुजन मुक्ती पार्टीची निवेदनाद्वारे मागणी
Darwha, Yavatmal | Sep 9, 2025
दारव्हा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावर बसत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे या...