पारशिवनी: संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजनाचा शिबिर तालुक्यातील मौजा गोंडेगाव, व केरडी येथे घेण्यात घेण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजनाचा शिबिर तालुक्यातील मौजा गोंडेगाव, व केरडी येथे घेण्यात घेण्यात आले. शिबरामध्ये एकूण ३२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. अशी माहिती अध्यक्ष राजु भोस्कर संजय गाधी निराधार योजना व श्रावणबाळ योजन पारशिवनी तहसिल यांनी दिली.