सिंदेवाही: अंतरगाव मिनघरी मार्गावरील शेतात वाघीण व बछड्याना बघताच शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण
सिदेवाहि तालुक्यातील अंतर्गगाव मिनघरी शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांनी एका वाघीण व दोन बछड्याला बघताच जोरजोराने ओरडणे सुरू केले व तात्काळ याची माहिती वनविभागाला दिली