कन्नड: हतनूरजवळ १३ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त; ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दि २३ ऑगस्ट रोजी सांय ५:३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड-खुलताबाद रोडवरील हतनूरजवळील शिवना नदीच्या...