महागाव: महागावात दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी, इतरांवर कार्यवाही करा, नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Mahagaon, Yavatmal | Jul 30, 2025
प्रभारी मुख्याधिकारी आणि नगर पंचायतच्या काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून, पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत देशी दारू दुकान सुरू...