कुरखेडा: कूरखेडा -कोरची राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात गोठणगांव नाक्याजवळ ३ वाहने एकाच ठिकाणी फसल्याने १२ तास वाहतूक ठप्प
Kurkheda, Gadchiroli | Aug 19, 2025
मागील दोन वर्षापासून ब्रम्हपूरी ते देवरी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सूरू आहे दरम्यान तालूक्यातील गोठणगांव नाका ते...